Jump to content

मदन बॉब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Madhan Bob; মাধান বব; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; मदन बॉब; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; マダン・ボブ; Madhan Bob; مدھن باب; مادهان بوب; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; మధన్ బాబ్; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; Madhan Bob; மதன் பாப்; actor indio; indiai színész; aktore indiarra; ہِندوستٲنؠ اَداکار; actor indiu; actor indi; indischer Schauspieler; aisteoir Indiach; بازیگر هندی; 印度演員; indisk skuespiller; Hintli oyuncu; インドの男優; indisk skådespelare; שחקן הודי; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेता; intialainen näyttelijä; Indian actor; தமிழ்த் திரைப்பட நகைச்சுவை நடிகர் (1953 - 2025); attore indiano; ভারতীয় অভিনেতা; acteur indien; indijski glumac; भारतीय अभिनेता; ator indiano; Indian actor; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ്; actor a aned yn 1950; India näitleja; індійський актор; pemeran asal India; indyjski aktor; indisk skuespiller; Indiaas acteur; aktor indian; Indian actor; индийский актёр; indisk skodespelar; actor indio; ممثل هندي; actor indian; 인도 배우
मदन बॉब 
भारतीय अभिनेता
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑक्टोबर १९, इ.स. १९५३
चेन्नई
मृत्यू तारीखऑगस्ट २, इ.स. २०२५
Adyar
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८४
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. २०२५
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q15303664
आय.एम.डी.बी. दुवा: nm1485941
विकिडाटावर माहिती संपादित करा

एस. कृष्णमूर्ती तथा मदन बॉब (९ ऑक्टोबर, १९५३;चेन्नई - २ ऑगस्ट, २०२५; चेन्नई) हे एक भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार होते. त्यांनी प्रामुख्याने तमिळ चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये काम केले. याच सोबत त्यांनी मल्याळम, तेलुगू सह हिंदी चित्रपटात देखील विविध भूमिका साकारल्या. मदन बॉब त्यांच्या चेहऱ्यावरील मनोरंजक हावभाव, विनोदी भूमिका आणि बाहेर आलेल्या टपोर डोळ्यांसाठी ओळखले जात होते, ज्याची प्रेरणा त्यांनी काका राधाकृष्णन यांच्याकडून घेतली होती. याशिवाय ते सन टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो असथा पोवाथु यारू? मध्ये ज्युरी म्हणून दिसले होते.[]

त्यांना कर्करोग झाला होता आणि उपचार घेतल्यानंतर ते बरे झाल्याचे सांगण्यात आले, परंतु ०२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "When his eyes bobbed". द हिंदू. 22 August 2015. 29 September 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. Mullappilly, Sreejith (2025-08-02). "Actor Madhan Bob dies due to cancer". Cinema Express (इंग्रजी भाषेत). 2025-08-02 रोजी पाहिले.