Jump to content

मत्सर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मत्सर ही एक नकारात्मक भावना आहे. मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.(ईर्ष्या,जलन). एखाद्याचा आनंद किंवा क्षमता पाहण्यास सक्षम नसणे. ज्याला इतरांचे सुख पाहून मत्सर होतो,हेवा वाटणे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू (सहा शत्रू) असे म्हणतात.