मोह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मोह
Moha Tree.JPG
शास्त्रीय वर्गीकरण

मोह ( शास्त्रीय नाव:Madhuca longifolia, मधुका लाँगीफोलिया/लॉन्जीफोलिया;) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे[ संदर्भ हवा ]. या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखालीच त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फळांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. मोहाच्या फळांचे पुरण फार चविष्ट असते.

हा रेवती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

चित्र दालन[संपादन]