मणीराम बागडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मणीराम बागडी (जन्म: जानेवारी १,इ.स. १९२०) हे भारत देशातील राजकारणी होते.ते प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आणि समाजवादी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील हिस्सार लोकसभा मतदारसंघातून तर जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.