Jump to content

मडेरा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माउंट बॅनर पर्वत आणि थाउझंड आयलंड सरोवर

मडेरा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे.[१] याचे प्रशासकीय केन्द्र मडेरा येथे आहे.[२]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५६,२५५ इतकी होती.[३]

मडेरा काउंटीचा बव्हंश भाग फ्रेस्नो महानगरक्षेत्रात आहे. या काउंटीची रचना १८९३मध्ये झाली. या काउंटीला स्पॅनिशमधील लाकूड असे नाव दिलेले आहे.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "California Geography". NETSTATE. March 1, 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Madera County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Madera County, County History Archived January 30, 2009, at the Wayback Machine.. Accessed 2009.10.09.