Jump to content

मडेरा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मडेरा काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
माउंट बॅनर पर्वत आणि थाउझंड आयलंड सरोवर

मडेरा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे.[] याचे प्रशासकीय केन्द्र मडेरा येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५६,२५५ इतकी होती.[]

मडेरा काउंटीचा बव्हंश भाग फ्रेस्नो महानगरक्षेत्रात आहे. या काउंटीची रचना १८९३मध्ये झाली. या काउंटीला स्पॅनिशमधील लाकूड असे नाव दिलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "California Geography". NETSTATE. March 1, 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Madera County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Madera County, County History Archived January 30, 2009, at the Wayback Machine.. Accessed 2009.10.09.