मजू देगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मजू देगा
२०१३ मधील मजू देगा
२०१३ मधील मजू देगा
Geography
Coordinates 27°42′15″N 85°18′22″E / 27.704269627380505°N 85.30618376650536°E / 27.704269627380505; 85.30618376650536
Country नेपाळ
Province बागमती प्रांत
District काठमांडू जिल्हा
Location काठमांडू दरबार स्क्वेअर
History and governance
Creator रिद्धी लक्ष्मी राजेश्वरी देवी

मजू देगा हे शंकराचे हिंदू मंदिर आहे. ते काठमांडू दरबार स्क्वेअर, नेपाळ येथे स्थित आहे.[१][२]

हे मंदिर स.न. १६९२ मध्ये भूपेंद्र मल्ल यांची राणी आई रिद्धी लक्ष्मी यांनी बांधले होते.[३][४] स.न. १९७१ मधील भारतीय चित्रपट हरे रामा हरे कृष्ण याच मंदिराच्या आवारात चित्रित करण्यात आला होता.[३] एप्रिल २०१५ मध्ये नेपाळमधील भूकंपाने मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. ते २०१८ मध्ये पुन्हा बांधले जात होते.[४][५]

गॅलरी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Gellner, David N.; Michaels, Axel (1995). Nepal: A Guide to the Art and Architecture of the Kathmandu Valley (इंग्रजी भाषेत). Shambhala. p. 88. ISBN 978-1-57062-061-4.
  2. ^ Child, John (2006). Streets of Silver, Streets of Gold: Ten Easy Walks Among the Gods, Legends, and Bazaars of Kathmandu (इंग्रजी भाषेत). Himal Books. p. 11. ISBN 978-99933-43-76-9.
  3. ^ a b "Reconstruction of prominent temple inside Kathmandu Durbar Square finally begins". The Kathmandu Post (English भाषेत). 1 April 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ a b Rijal, Prahlad (29 October 2018). "Reconstruction of quake damaged Maju Dega temple begins". The Himalayan Times (इंग्रजी भाषेत). 1 April 2021 रोजी पाहिले.
  5. ^ Barry, Ellen; Najar, Nida (29 April 2015). "Nepal's Cultural Heritage Becomes Its Scrap as Human Crisis Takes Priority After Earthquake". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 1 April 2021 रोजी पाहिले.