मजुरा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मजुरा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.

रचना[संपादन]

सुरत जिल्ह्यातील या मतदारसंघाची रचना २००८ मध्ये झाली.

आमदार[संपादन]

संदर्भ[संपादन]