Jump to content

मछलीपट्टणम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मछलीपटनम या पानावरून पुनर्निर्देशित)
मछलीपट्टणम
మచిలీపట్నం
भारतामधील शहर


मछलीपट्टणम is located in आंध्र प्रदेश
मछलीपट्टणम
मछलीपट्टणम
मछलीपट्टणमचे आंध्र प्रदेशमधील स्थान

गुणक: 16°10′12″N 81°7′48″E / 16.17000°N 81.13000°E / 16.17000; 81.13000

देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
जिल्हा कृष्णा जिल्हा
क्षेत्रफळ १५.११ चौ. किमी (५.८३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४६ फूट (१४ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६९,८९२
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


मछलीपट्टणम हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. मछलीपट्टणम शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ विजयवाडाच्या ६८ किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६९ लाख होती. राष्ट्रीय महामार्ग ९ पुणे ते मछलीपट्टणम दरम्यान धावतो.

बाह्य दुवे

[संपादन]