मंदिर देवकन्हई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंदिर देवकन्हई

मंदिर देवकन्हई किंवा फाटकी (इंग्लिश:Indian Striated, Redrumped Swallow; हिंदी:लाल दुमी अबाबील) हा एक पक्षी आहे.

असे म्हणतात.

हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीएवढा.वरील भागाचा रंग चकचकीत निळा-काळा.डोक्याखाली तांबूस कडे,लाल पार्श्वभाग.तो उडताना ठळक दिसतो.खालील भागाचा रंग पिवळट-पांढरा,त्यावर रेखीव गर्द, तपकिरी रेषा.नर मादी दिसायला सारखेच.

वितरण[संपादन]

हा पक्षी निवासी.स्थानिक स्थलांतर करणारे.जवळजवळ सर्व भारतभर आढळून येतात.एप्रिल ते ऑगस्ट या काळात आढळतात.

निवासस्थान[संपादन]

हे पक्षी माळराने विरळ पानाची जंगले,पुरातन गड,किल्ले,प्राचीन मंदिरेमशिदी या ठिकाणी राहतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली