Jump to content

मंदाक्रांता (वृत्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंदाक्रांता हे कवितेस चाल देण्याचे एक अक्षरगणवृत्त आहे. ह्या वृत्ताची गण रचना "म-भ-न-त-त-ग-ग" अशी आहे.

मंदाक्रांताचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :

ग ग
गा गा गा गा ल ल ल ल ल गा गा ल गा गा ल गा गा
२ २ २ २ १ १ १ १ १ २ २ १ २ २ १ २ २

उदाहरणे

[संपादन]
  • मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी,

होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी,
त:निश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी,
मंदाक्रांता सरल कविता कालिदासी विलासी.
--(माधव ज्युलियन)

  • मंदाक्रांता म्हणति तिजला वृत्त हे मंद चाले |

ज्याच्या पादी मभनतत हे आणि गा दोन आले ||

  • मंदाक्रांता म्हणति तिजला माभनातातगागा |

संस्कृत उदाहरण:

[संपादन]
  • कश्चित्कांता विरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः

शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः |

  • शान्ताकारं भुजगशयनं पद्‌मनाभं सुरेशम्‌ |

हे सुद्धा पहा

[संपादन]