Jump to content

मंजू पिल्लई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंजु पिल्लै (१७ नोव्हेंबर, इ.स. १९७५:तिरुवअनंतपुरम, केरळ, भारत - ) ही एक मल्याळी चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. ही सहसा विनोदी किंवा खलनायिकेच्या भूमिका करते