मंजुषा आमडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंजूषा आमडेकर या एक अनुवादक आणि बालसाहित्यासह अन्य लिखाण करणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांनी जे.के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटर मालिकेतील काही पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांच्या एकूण पुस्तकांची संख्या शंभराहून अधिक आहे.

मंजूषा आमडेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आदर्श लोककथा : चित्रमय रंगतदार कथा ४ पुस्तकांचा संच (बालसाहित्य)
  • आशेचा जन्म (बालसाहित्य)
  • गम्मत गोष्टी (बालसाहित्य)
  • चतुर तेनालीराम (बालसाहित्य)
  • चला जाणून घेऊ या! उपयुक्त कानमंत्र (सर्वसाधारण घरगुती समस्यांवर)
  • चला जाणून घेऊ या! जागरूक पालकत्व (मार्गदर्शनपर)
  • चला जाणून घेऊ या! तणावमुक्त व्हा, आनंदी रहा (मार्गदर्शनपर)
  • चला जाणून घेऊ या! यशस्वी विवाहाचा कानमंत्र (मार्गदर्शनपर)
  • चला जाणून घेऊ या! संवाद साधा नाती सांधा (मार्गदर्शनपर)
  • चला जाणून घेऊ या! सौंदर्याचे रहस्य
  • जगवेगळा तेनालीराम (बालसाहित्य)
  • जागरूक पालकत्व
  • जे कृष्णमूर्ती नावाचे गूढ (चरित्र, तत्त्वज्ञान)
  • टिंबक टू आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • डिटेक्टिव्ह शेंडी (बालसाहित्य)
  • ड्रॅगनचं घर आणि मजेदार गोष्टी (बालसाहित्य)
  • ढुम् ढुम् ढुमाक् ढुमऽऽऽ आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • तलवारीचा शोध (बालकादंबरी, मूळ इंग्रजी, लेखिका- नॅन्सी यी फान
  • तेनालीरामचे चातुर्य (बालसाहित्य)
  • तेनालीरामच्या मनोरंजक कथा (बालसाहित्य)
  • तेनालीरामच्या रोचक गोष्टी (बालसाहित्य)
  • धमाल गोष्टी (बालसाहित्य)
  • निर्भय तेनालीराम (बालसाहित्य)
  • परोपकारी तेनालीराम (बालसाहित्य)
  • प्रसंगावधानी तेनालीराम (बालसाहित्य, १४ पुस्तकांचा संच)
  • फ्रॅंकलिन (१९ पुस्तकांचा संच, अनुवादित, मूळ कॅनेडियन लेखिका – पॉलेटी बूर्ज्वा)
  • बापमाणूस (ऐंशी वर्षांच्या तरुणाची प्रेरक कथा, कादंबरी)
  • बुद्धिमान तेनालीराम (बालसाहित्य)
  • मजेदार तेनालीराम (बालसाहित्य)
  • मजेदार लोककथा (बालसाहित्य)
  • मन्नो
  • राजाचं गुपित आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • राज्याचे भूषण तेनालीराम (बालसाहित्य)
  • लाडका तेनालीराम (बालसाहित्य)
  • विनोदवीर तेनालीराम (बालसाहित्य)
  • विल्यम शेक्सपियरच्या कुमारांसाठी २२ बहु विख्यात कथा - मेहता प्रकाशन
  • समयसूचक तेनालीराम (बालसाहित्य)
  • सोन्याचा पाऊस आणि मजेदार गोष्टी (बालसाहित्य)
  • हजरजबाबी तेनालीराम (बालसाहित्य)
  • हॅरी पॉटर आणि अग्निचषक (मूळ इंग्रजी Harry Potter and the Goblet of Fire, लेखिका जे.के. रोलिंग)
  • हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना (मूळ इंग्रजी Harry Potter and the Order of the Phoenix, लेखिका जे.के. रोलिंग)
  • हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर (मूळ इंग्रजी Harry Potter and the Chamber of Secrets, लेखिका जे.के. रोलिंग)
  • हॅरी पॉटर आणि हाफ-ब्लड प्रिन्स (मूळ इंग्रजी Harry Potter and the Half-Blood Prince, लेखिका जे.के. रोलिंग)
  • हॅरी पॉटर आणि मृत्यूदेवतेच्या भेटी (मूळ इंग्रजी Harry Potter and Deathly hallows)
  • हसत-खेळत बालसंगोपन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक डॉ. ख्रिस्तोफर ग्री)
  • हुशार तेनालीराम (बालसाहित्य)