Jump to content

भोपालगढ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भोपालगढ़ विधानसभा क्षेत्र; భోపాల్‌గఢ్ శాసనసభ నియోజకవర్గం; Bhopalgarh Vidhan Sabha constituency; भोपालगढ विधानसभा मतदारसंघ; போபால்கர் சட்டமன்றத் தொகுதி; भारत के राजस्थान राज्य के एक विधानसभा क्षेत्र; भारतीय राज्य राजस्थान का एक विधानसभा निर्वाचन क्षेत्र; constituency of the Rajasthan legislative assembly in India; भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ; ভারতের রাজস্থান রাজ্যের একটি বিধানসভা কেন্দ্র
भोपालगढ विधानसभा मतदारसंघ 
भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थानराजस्थान, भारत
Map२६° ३९′ ००″ N, ७३° २९′ २४″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

भोपालगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून पाली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

[संपादन]
भोपालगढचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२००८कंस मेघवाल[]भाजप
२०१३कंस मेघवाल[]भाजप
२०१८पुखराज गर्ग[]राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष
२०२३गीता बारवरकाँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 2008 Rajasthan Assembly results
  2. STATISTICAL REPORT ON GENERAL ELECTION, 2013 TO THE LEGISLATIVE ASSEMBLY OF RAJASTHAN
  3. "General Election of State Assembly Elections- 2018". ceorajasthan.nic.in.