भोजपुरी विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भोजपुरी विकिपीडिया
भोजपुरी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
भोजपुरी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
भोजपुरी विकिपीडियाचे मुखपृष्ठ (२३ फेब्रुवारी, इ.स.२०१८)
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://bh.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण २१ फेब्रुवारी, इ.स. २००३
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

भोजपुरी विकिपीडिया ( भोजपुरी : 𑂦𑂷𑂔𑂣𑂳𑂩𑂲 𑂥𑂱𑂍𑂱𑂣𑂲𑂙𑂱𑂨𑂰) विकिमिडिया फाउंडेशनद्वारे चालविलेली विकिपीडियाची भोजपुरी भाषेतील आवृत्ती आहे.हे ज्ञानकोश २१ फेब्रुवारी २००३ रोजी आरंभ केले होते. [१] [२] भोजपुरी आज देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. भोजपुरी ही उत्तर-पूर्व भारत आणि नेपाळच्या तराई भागात बोलली जाणारी एक हिंद-आर्य भाषा आहे. हे मुख्यतः पश्चिम बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात बोलले जाते. फिजी, गुयाना, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, सूरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये ही भाषा अल्पसंख्याक भाषा आहे.

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ "Coronavirus updates in Hindi, Bangla, Tamil and 6 more Indian languages on Wikipedia". India express.com.
  2. ^ A Study on the Usage of Internet by Working Women of Vadodara City for Performing Their Household Responsibilities. Anchor Academic Publishing. 2016. ISBN 3960675518.