भेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भेळ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.

भेळ

साहित्य[संपादन]

  1. १/२ किलो कुरमुरे,
  2. १/४ किलो बारीक शेव,
  3. २ टोमॅटो,
  4. १ उकडलेला बटाटा,
  5. आंबटगोड व तिखट चटणी,
  6. असल्यास एखादी कैरी ,
  7. कोथिंबीर
  8. चवीपुरते मीठ

पुर्व तयारी[संपादन]

कांदा, उकडलेला बटाटा, टोमॅटो, कैरी, बारीक चिरून घ्यावेत.

कृती[संपादन]

एका भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करावे

सजावट[संपादन]

त्यावर आवडीप्रमाणे शेव व कोथिंबीर टाकावी.

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]