भेळ
Appearance
भेळ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.याचे ओली भेळ आणि सुकी भेळ असे दोन प्रकार असतात.
साहित्य
[संपादन]- १/२ किलो कुरमुरे,
- १/४ किलो बारीक शेव,
- २ टोमॅटो,
- १ उकडलेला बटाटा,
- आंबटगोड व तिखट चटणी,
- असल्यास एखादी कैरी ,
- कोथिंबीर
- चवीपुरते मीठ
पुर्व तयारी
[संपादन]कांदा, उकडलेला बटाटा, टोमॅटो, कैरी, बारीक चिरून घ्यावेत.
कृती
[संपादन]एका भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करावे
सजावट
[संपादन]त्यावर आवडीप्रमाणे शेव व कोथिंबीर टाकावी.
इतर माहिती
[संपादन]आजकाल वेगवेगळ्या कंपन्यांची भेळ् बाजारात मिळते.ती घरी आणुन त्या पाकिटावरच्या निर्देशाप्रमाणे ती तयार करावी लागते.