Jump to content

भृगुव्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भृगूव्रत हे एक तिथिव्रत आहे. मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला हे व्रत आरंभतात. व्रतावधी एक वर्ष. भृगू नावाच्या बारा देवांची पूजा आणि हवन हा यातील मुख्य विधी आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. उद्यापनाच्या वेळी गाय दान देतात.