भीमवरम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भीमवरम विधानसभा मतदारसंघ - ५९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. भीमवरम हा विधानसभा मतदारसंघ नरसापुरम लोकसभा मतदारसंघात मोडतो.