Jump to content

भीमराव केराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भीमराव रामजी केराम या पानावरून पुनर्निर्देशित)
मा. भिमराव केराम
कार्यकाळ
२०१९ – २०२४
पुढील बी.आर. केराम

विधानसभा सदस्य
किनवट विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०२४

राजकीय पक्ष भाजप

भिमराव रामजी केराम मराठी राजकारणी आहेत. हे किनवट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.