भिलाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भिलाड गुजरात राज्याच्या वलसाड जिल्ह्यात असलेले एक छोटे शहर आहे. येथे अनेक छोटे कारखाने आहेत.

भिलाड मुंबई-वडोदरा रेल्वेमार्गावरचे स्थानक आहे. येथे मंदगतीच्या सगळ्या गाड्या तसेच निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात.