भिलाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भिलाई किंवा भिलाई नगर हे भारतातील छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्हातील एक शहर आहे. इ.स.२००१च्या जनगणनेप्रमाणे याची लोकसंख्या ७,५३,८३७ होती. [१]

भिलाई शहर हे तिथे स्थित "लोह उत्पादक Plant[मराठी शब्द सुचवा]" साठी प्रसिद्ध आहे.

संदर्भ[संपादन]

  1. "लोकसंख्या" (इंग्लिश मजकूर). 


बाह्य दुवे[संपादन]