Jump to content

भिलाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भिलाई किंवा भिलाई नगर हे भारतातील छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्हातील एक शहर आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेप्रमाणे याची लोकसंख्या ७,५३,८३७ होती. []

भिलाई शहर हे तिथे स्थित "लोह उत्पादक Plant[मराठी शब्द सुचवा]" साठी प्रसिद्ध आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "लोकसंख्या" (PDF) (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2007-06-07. 2011-11-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)

बाह्य दुवे

[संपादन]