भास्कर सदाशिव सोमण
Appearance
व्हाइस ॲडमिरल भास्कर सदाशिव सोमण (१९१३ - फेब्रुवारी ८ १९९५) हे भारताचे पाचवे नौदलप्रमुख होते. हे १९६२ ते १९६६ दरम्या या पदावर होते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Bharat Rakshak: Chiefs of the Indian Navy". 2021-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-29 रोजी पाहिले.