Jump to content

भास्कर भगरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भास्कर मुरलीधर भगरे हे एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे खासदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे सदस्य आहेत.[] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी भाजपच्या भारती पवार यांचा पराभव केला.[]

भगरे २०२४च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Quint, The (2024-06-04). "Dindori Election Result 2024 Live Updates: NCPSP Bhaskar Murlidhar Bhagare Has Won This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Dindori, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Highlights: Bhaskar Murlidhar Bhagare Emerges Victorious by 113199 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Dindori (ST) election results 2024 live updates: NCP (SP)'s Bhaskar Murlidhar Bhagare wins". The Times of India. 2024-06-05. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.