भास्कर बडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.[१] नाव - प्रा.डॉ.भास्कर भुजंगराव बडे

शिक्षण - एम.एस्सी., पीएच्.डी. (प्राणिशास्त्र), बी.एड्., एम.ए. (मराठी), एम.जे.

प्रकाशित ग्रंथ - वावर (कवितासंग्रह), पांढर,चिकाळा,खिला-या (कथासंग्रह),पाणकणसं (कादंबरी), मत्सव्यवसाय, भेट, माशांच्या गमतीजमती (संकीर्ण), आपल्या बापाच्या मातीत (रिपोर्ताज), अंजीमाय (बालकादंबरी)

पुरस्कार[संपादन]

1. कै.भि.ग.रोहमारे उत्क्रष्ट कादंबरी पुरस्कार (पाणकणसं)- 1998

2.एकता साहित्य पुरस्कार (पाणकणसं) - 2001

3.पुणे मराठी ग्रंथालयाचा 'ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार' - 2002

सन्मान[संपादन]

'चिकाळा' हा कथासंग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या एम.ए.प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात समाविष्‍ट.

'शंकर सांगळेची कथा' या कथेचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश.

परिसंवाद[संपादन]

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन, सिंगापूर - सहभाग दि.12 ऑगस्ट, 2011

ई.टीव्ही वरुन 'काठी' कथा प्रसारित.

संपादन[संपादन]

जागर - 2010 स्मरणिका संपादन. 31 वे मराठवाडा साहित्य संमेलन, मुरुड, ता.जि.लातूर.मराठी साहित्यकार

  1. ^ अंजीमाय-बालकादंबरी, डॉ.भास्कर बडे