भावना चिखलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भावना चिखलिया (फेब्रुवारी १४, इ.स. १९५५ - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९९१ ,इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील जुनागढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.