भारत कुमार चिकारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारत चिकारा या पानावरून पुनर्निर्देशित)

भारत कुमार चिकारा (१० ऑक्टोबर, १९८५:हरयाणा, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीत खेळत असे.