भारती लव्हेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरु करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून, त्यांचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापल्या. या व्यतिरिक्त त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, महिला आरोग्य व शिक्षण यासाठीपण कामे केलीत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.