भारती खेर
Appearance
भारती खेर (1969) हया एक भारतीय समकालीन कलाकार आहेत.त्यांचे काम पेंटिंग, शिल्पकृती व स्थापणे असे आहे.[१]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]१९६९ साली खेर यांचा लंडनमध्ये जन्म झाला.त्यांनी न्यूकॅसल पॉलिटेक्निक मधून १९९१ पासून पेंटिंगचे शिक्षण घेतले.[२] २३ वर्षी त्या भारतातील नवी दिल्लीत, जिथे त्या आधी राहत होत्या आणि तिथे आज काम करतात.[३] त्यांनी भारतीय समकालीन कलाकार सुबोध गुप्ता यांच्याशी विवाह केला. खेर यांनी कास्ट शिल्पाकृती तयार करण्यासाठी पारंपारिक भारतीय बिंदीच्या उत्पादित आवृत्त्या वापरल्या.[४]
पुरस्कार
[संपादन]वर्ष | पुरस्कार |
---|---|
२००३ | संस्कृती पुरस्कार |
२००७ | YFLO महिला सन्मानदर्शक पुरस्कार |
२०१० | आर्केन कला पुरस्कार |
२०१५ | शेवेलियर डॅन्स ल 'ऑर्ड्रे एट डेस लेट्रेस (आर्ट ऑफ आर्टस अँड लेटर्स ऑफ नाईट |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Gallery, Saatchi. "Bharti Kher - Artist's Profile - The Saatchi Gallery". www.saatchigallery.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-25 रोजी पाहिले.
- ^ "Bharti Kher - 35 Artworks, Bio & Shows on Artsy". www.artsy.net (इंग्रजी भाषेत). 2018-08-25 रोजी पाहिले.
- ^ "Bharti Kher". Saffronart. 2018-08-25 रोजी पाहिले.
- ^ "PRODUCTION MANAGER FOR BHARTI KHER STUDIO: DELHI « KHOJ". khojworkshop.org. 2018-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-25 रोजी पाहिले.