Jump to content

भामरागड अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भामरागड वन्यजीव अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील सुमारे १०४.३८२ किमी क्षेत्रात पसरलेले अभयारण्य आहे.

    • हे अभयारण्य ६ मे, १९९७ रोजी तयार झाले होते.
  • विस्तार:

85.75किमी (चौ. किमी) Eco-Sensitive Zone अर्थात बफर परिसर हा १२ एप्रिल, २०१७ रोजी तयार झाले.