Jump to content

भादरा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भादरा विधानसभा मतदारसंघ
राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानराजस्थान संपादन
भौगोलिक गुणक२९°६′०″N ७५°१०′१२″E संपादन
Map

भादरा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ हनुमानगढ जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

[संपादन]
भादराचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२०१३संजीव बेनिवालभाजप
२०१८बलवान पूनियाभारतीय साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी)
२०२३संजीव बेनिवालभाजप

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]