भातलावणी यंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यंत्रावर बसून चालवायच भातलावणी यंत्र, जपान
चालत-ढकलत वापरायच भातलावणी यंत्र, कोरीया
भातलावणी यंत्र 
Agricultural Machine
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
उपवर्गtransplanter
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Pemindah padi (ms); 田植機 (ja); 이앙기 (ko); rice transplanter (en); भातलावणी यंत्र (mr); 插秧機 (zh); ਪੈਡੀ ਟ੍ਰਾਂਸਪਲਾਂਟਰ (pa) Agricultural Machine (en); rice transplanter (hi); Agricultural Machine (en) 田植え機 (ja); 모심개 (ko)

भातलावणी यंत्र हे एक विशेष ट्रान्सप्लटर आहे जे साधारण ट्रान्सप्रॉंटर लावून बनवला जातो. मुख्यतः दोन प्रकारचे भातलावणी यंत्र , वर बसून (राईडिंग) चालवायचे आणि चालत-ढकलत (वॉकिंग) चालवायचे. राईडिंग प्रकारात जास्त ताकद असते आणि सामान्यत: एका वेळेस सहा ओळी पेरता येतात. दुसरीकडे, वॉकिंग प्रकारात कमी ताकद असते आणि सामान्यत: एका वेळेस चार ओळी पेरता येतात. जरी आशियापेक्षा इतर भागातील भात पीक घेतले जाते, तरी प्रामुख्याने पूर्व, दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशियामध्येच भातलावणी यंत्र वापरली जातात. याचे कारण असे की शेतावर एकदाच पेरणी करुनही भात उगवता येतो आणि आशियातील बाहेर असलेले शेतकरी हाच मार्ग वापरतात. पण ह्या प्र्कारात भाताचे उत्पन्न कमी येते.[ संदर्भ हवा ]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.