भाटेपुरी
| ?भाटेपुरी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | गेवराई |
| जिल्हा | बीड |
| तालुका/के | गेवराई |
| भाषा | मराठी |
| ग्रामपंचायत | भाटेपुरी |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 431127 • +०२४४७ • MH23 |
भाटेपुरी
[संपादन]भाटेपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव हायवेपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
भौगोलिक माहिती
[संपादन]गावात एक प्राचीन पाच पिंडी शिवमंदिर आहे, ज्याच्या शेजारी एक मोठा तलाव आहे. शिवमंदिर गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय गावात एक लहान नदी आहे, जी हनुमान मंदिराच्या मागून वाहते.
भाटेपुरी गावाची रचना दोन भागांत विभागलेली आहे. पूर्वी लोक मुख्य गावात राहत असत आणि आपली जनावरे जवळील बर्ड (गोटा) या भागात बांधत असत. नंतर लोक त्या भागातच स्थायिक झाले व गावाचे दोन विभाग झाले. गावालगत मोठ्या प्रमाणात गायरान जमीन आहे, जिथे क्रिकेट खेळण्यासाठी मोठे मैदान आहे.
हवामान
[संपादन]भाटेपुरीचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण असते. उन्हाळ्यात तापमान ४०°C ते ४८°C पर्यंत जाऊ शकते. पावसाळा सामान्य प्रमाणात असतो आणि थंडीचे प्रमाण मध्यम आहे.
लोकसंख्या आणि समाजरचना
[संपादन]गावाची एकूण लोकसंख्या अंदाजे ५५० ते ६०० दरम्यान आहे. यापैकी ९९% लोक मराठा समाजाचे असून सर्व लोक मराठी भाषिक आहेत.
शिक्षण
[संपादन]गावात चौथीपर्यंतचे शिक्षण देणारी शाळा आहे – जि. प्रा. प्रा. शाळा, भाटेपुरी.
सण व उत्सव
[संपादन]गावात पोळा, दिवाळी, आणि इतर मराठी पारंपरिक सण उत्साहात साजरे केले जातात. विशेषतः दुलीवंद या सणाची मुले आतुरतेने वाट पाहतात. गावात देवीची जातही दरवर्षी आयोजित केली जाते.
वाहतूक व्यवस्था
[संपादन]गावात येण्या-जाण्यासाठी स्थानिक पातळीवर संभाजी-जिजा रिक्षा सेवा उपलब्ध आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- आकाश सागडे – भारतीय लष्करात कार्यरत आहेत.
- विठ्ठल सागडे – पोलीस खात्यात कार्यरत.
- पवन भागवत आडाळे – गावातील प्रगतशील शेतकरी.
धन्यवाद!
लोकसंख्या
[संपादन]या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (--+%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१]
| घटक | एकूण | पुरुष | स्त्री |
| कुटुंब | |||
| लोकसंख्या | |||
| मुले (० ते ६ ) | |||
| अनु. जाती | |||
| अनु. जमाती | |||
| साक्षरता | % | % | % |
| एकूण कामगार |
साक्षरता
[संपादन]- एकूण साक्षर लोकसंख्या:
- साक्षर पुरुष लोकसंख्या:
- साक्षर स्त्री लोकसंख्या:
ग्रामसंसद
[संपादन]शैक्षणिक सुविधा
[संपादन]आरोग्य केंद्र
[संपादन]- प्राथमिक आरोग्य केंद्र —
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र —
- पशुवैद्यकिय दवाखाना —
- अंगणवाडी —
पिण्याचे पाणी
[संपादन]- सार्वजनिक विहिरी —
- खाजगी विहिरी —
- बोअर वेल —
- हातपंप —
- पाण्याची टाकी —
- नळ योजना —
- स्टॅंडपोस्ट —
- नळ कनेक्शन —
- वाटर फिल्टर —