Jump to content

भय्यासाहेब महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे सन्त एकनाथ महाराजान्चे १२ वे वन्शज असुन यान्चा शिष्य परिवार सर्वत्र पसरलेला आहे. अनेक नामवन्त किर्तनकार यान्चे शिष्य होते. हे सन्त एकनाथ महाराज सन्स्थानचे अधिपति होते. नाथान्चा आदर्श समोर ठेवून यानिही प्रपन्च आणि परमार्थ याचा सुरेख सङगम साधला. कर्तिक व.१४ला इ.स. १९८९ साली ते अनन्तात विलीन झाले.

बाह्य दुवे

[संपादन]