Jump to content

भद्राक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भद्राक्ष (एलिओकार्पस ट्यूबरक्युलाटीस) हे रुद्राक्षाचा एक प्रकार आहे. आकाराने हा चपटा असतो. या वृक्षाच्या झाडाची बी रुद्राक्षापेक्षा वजनाने हलकी असते. याचे झाड हे रुद्राक्षाच्या झाडाप्रमाणेच असते पण याची फळे आणि बिया मात्र गोलाकार असतात. भद्राक्षाच्या बियांना रुद्राक्षासारखी नैसर्गिक छिद्रे नसतात. भद्राक्ष हे विष वाढवणारे असते याची फळे खाल्ली असता मृत्यू संभवतो त्यामुळे पक्षी याची फळे खात नाहीत.[ चित्र हवे ]