भडभुंजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धान्यांपासून पोहे, लाह्या, दाळे, फुटाणे, चुरमुरे, आदी तयार करून विकणाऱ्या व्यावसायिकास भडभुंजा (इंग्लिश: popper, grain-parcher) म्हणतात.