भगवान दातार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भगवान दातार हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक लेखकांच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत.

अनुवादित पुस्तके[संपादन]

  • ऑपरेशन ब्ल्यू स्टार : जसं घडलं तसं (अनुवादित, मूळ लेखक - लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार)
  • खिल्‍ली (विनोदी स्वतंत्र पुस्तक)
  • तालिबान... अफगाणिस्तान आणि शेवट नसलेलं युद्ध (अनुवादित, मूळ लेखिका - मलालाई जोया)
  • परमवीर गाथा भाग १ ते ८. (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद)
  • बिकमिंग इंडियन : ओळख भारतीयत्वाची (अनुवादित, मूळ लेखक -पवन कुमार वर्मा)
  • शहीद भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास (अनुवादित, मूळ लेखक - कुलदीप नय्यर)
  • शौर्यगाथा (मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद)
  • फील्ड मार्शल जनरल सॅम माणेकशा (अनुवादित, मूळ लेखक - मेजर जनरल शुभी सूद)
  • सरदार वल्‍लभभाई पटेल (अनुवादित, मूळ लेखक - बलराज कृष्ण)