Jump to content

ब्लू अर्थ काउंटी (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅन्कॅटो येथील ब्लू अर्थ काउंटी न्यायालय

ब्लू अर्थ काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅन्कॅटो येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६९,११२ इतकी होती.[]

ब्लू अर्थ काउंटीची रचना ५ मार्च, १८५३ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या निळसर हिरव्या मातीचे व ब्लू अर्थ नदीचे नाव देण्यात आले आहे. ही काउंटी मॅन्कॅटो-न्यू उल्म महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Blue Earth County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. March 30, 2022 रोजी पाहिले.