ब्रॉयलर ही फक्त मांस खाण्याच्या उद्देशाने पैदाइश केली जाणारी कोंबडी आहे. या कोंबड्यांना सहसा पांढरी पिसे व पिवळसर कातडी असते.