ब्रेट कॅव्हॅनॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रेट मायकेल कॅव्हॅनॉ (१२ फेब्रुवारी, १९६५:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका - ) हे अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश आहेत.

यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव डॉनल्ड ट्रम्प यांनी मांडला होता. कॅव्हॅनॉ २००६ पासून तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीश पदावर असतील.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]