Jump to content

ब्रेगेन्झ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेगेन्झ
Bregenz
ऑस्ट्रियामधील शहर


चिन्ह
ब्रेगेन्झ is located in ऑस्ट्रिया
ब्रेगेन्झ
ब्रेगेन्झ
ब्रेगेन्झचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 47°30′18″N 9°44′57″E / 47.50500°N 9.74917°E / 47.50500; 9.74917

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
प्रांत फोरार्लबर्ग
क्षेत्रफळ २९.५ चौ. किमी (११.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,४०१ फूट (४२७ मी)
लोकसंख्या  
  - शहर २७,९५०
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.bregenz.at


ब्रेगेन्झ (जर्मन: Bregenz) ही ऑस्ट्रिया देशातील फोरार्लबर्ग ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर ऑस्ट्रियाच्या पश्चिम कोपऱ्यात बोडन से सरोवराच्या काठावर जर्मनीस्वित्झर्लंड देशांच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

[संपादन]