Jump to content

ब्रेंटफोर्डची लढाई (१६४२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेंटफोर्डची लढाई (१६४२)
लढाई
ह्याचा भागFirst English Civil War संपादन
लघुनामBrentford संपादन
देशKingdom of England, युनायटेड किंग्डम संपादन
स्थानBrentford संपादन
भौगोलिक गुणक५१°२८′४२″N ०°१८′३४″W संपादन
तारीख१२ नोव्हेंबर 1642 संपादन
Participantroundhead, Cavalier संपादन
Map

ब्रेंटफोर्डची लढाई ही १२ नोव्हेंबर, १६४२ रोजी इंग्लंडच्या मिडलसेक्स काउंटीमधील ब्रेंटफोर्ड शहराजवळ झालेली लढाई होती. इंग्लिश यादवी युद्धाचा भाग असलेली ही लढाई येथे प्रिन्स रुपर्टच्या नेतृत्वाखालील राजधार्जिण्या सैन्याच्या एक घोडदळ तुकडी आणि वेल्श पायदळाच्या एक रेजिमेंट आणि संसदेकडून लढणाऱ्या दोन पायदळ रेजिमेंटांमध्ये झाली. यात रुपर्टच्या सैन्याने निर्णायक विजय मिळवला आणि जवळील गाव लुटुन जाळून टाकले. []

संदर्भ

[संपादन]

 

  1. Roberts, pp. 86–89.