ब्रुस पिरौडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ब्रुस हॅमिल्टन पिरौडो[१] (१४ एप्रिल, १९३१:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५३ ते १९५७ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "उच्चार". २०२०-११-०८ रोजी पाहिले.