ब्रिश भान
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर ९, इ.स. १९०६ Moonak | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल २९, इ.स. १९८८ | ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
बाबू ब्रिश भान (१९०८-१९८८) हे स्वातंत्र्यसैनिक आणि पेप्सूचे शेवटचे मुख्यमंत्री आणि पेप्सूचे एकमेव उपमुख्यमंत्री होते.[१]
त्यांनी १९३२ मध्ये लॉ कॉलेज लाहोरमधून वकिली पूर्ण केली.
राज्य पुनर्रचना कायद्यानुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी पेप्सू चे पंजाब राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर, [२] ते १९६२ मध्ये सुनम विधानसभा मतदारसंघातून आणि नंतर १९६७ मध्ये लेहरा विधानसभा मतदारसंघातून पंजाब विधानसभेचे सदस्य झाले.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ page 65 of Punjab Vidhan Sabha Compendium Archived 2018-09-25 at the Wayback Machine.. Punjab Legislative Assembly. Retrieved on 17 July 2019.
- ^ "States Reorganisation Act, 1956". India Code Updated Acts. Ministry of Law and Justice, Government of India. 31 August 1956. pp. section 9. 17 July 2019 रोजी पाहिले.
- ^ Former CM Brish Bhan remembered on his death anniversary