ब्रिटिश (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(ब्रिटीश या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रिटिश हा शब्द अनेक संदर्भांत वापरला जातो. भारतात व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिश आणि युरोपातील अन्य लोकांना 'फिरंगी' म्हणले जाते 'फिरंगी' ही 'स्टार ट्रेक' या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाच्या कथानकातील एक जमात आहे.
व्यक्तिगट
[संपादन]- ब्रिटिश लोक - ब्रिटोन्स, ब्रिट्स, युनायटेड किंग्डम, आईल ऑफ मान, चॅनल द्वीपसमूह येथील नागरिक
- ब्रिटोन्स - ग्रेट ब्रिटन द्वीपाच्या दक्षिण भागात राहणारऱ्या प्राचीन केल्टिक जमाती
भाषा
[संपादन]- ब्रिटिश इंग्लिश - युनायटेड किंग्डम व त्याचा प्रभाव असलेल्या प्रदेशांतून बोलली जाणारी इंग्लिश भाषा
- ब्रिटिश भाषा (केल्टिक) - प्राचीन ब्रिटनमध्ये वेल्श, कॉर्निश आणि ब्रेटोन जमातींकडून वापरात असलेली भाषा
भूगोल
[संपादन]- ब्रिटिश बेटे - युनायटेड किंग्डम, चॅनल द्वीपसमूह आणि आइल ऑफ मानचे एकत्रित व अधिकृत नाव
- ब्रिटिश द्वीपसमूह - युरोपच्या वायव्येस असलेली द्वीपे, यात ग्रेट ब्रिटन, आयर्लंड व इतर सुमारे ६,००० बेटांचा समावेश होतो
- ब्रिटिश साम्राज्य - युनायटेड किंग्डमला धार्जिणे असलेल्या प्रदेशांचा समूह