ब्रिटिश भाषा (केल्टिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रिटिश भाषा (केल्टिक) ही प्राचीन ब्रिटनमध्ये वेल्श, कॉर्निश आणि ब्रेटोन जमातींकडून वापरात असलेली भाषा आहे