ब्यार्न स्त्राऊस्त्रुप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्यार्न स्त्राऊस्त्रुप (जन्मः डिसेंबर ३०, १९५०. आर्हुस, डेन्मार्क) डॅनिश संगणकशास्त्रज्ञ असून सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज ह्या संगणकीय भाषेचा निर्माता आहे.