Jump to content

बोट लावीन तिथं गुदगुल्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोट लावीन तिथं गुदगुल्या
दिग्दर्शन दादा कोंडके
निर्मिती सदिच्छा चित्र
कथा दादा कोंडके
पटकथा राजेश मुजुमदार
प्रमुख कलाकार दादा कोंडके, उषा चव्हाण
छाया अरविंद लाड
कला दिनानाथ चव्हाण
गीते राम लक्ष्मण
पार्श्वगायन उषा मंगेशकर, महेंद्र कपूर
नृत्यदिग्दर्शन सुबल सरकार, सोहनलाल, उषा चव्हाण
वेशभूषा विठ्ठलराव इंगवले
रंगभूषा दिनकर जाधव
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९७०

बोट लावीन तिथं गुदगुल्या हा १९७०मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

गाणे

[संपादन]

१) ओम् नम:शिवाय ओम न:म् शिवाय

२) राया माय तुझी माझ्यावर नित्य राहू दे

३) आई माझ्या लग्नाची ग का तुलाच पडली घाई

४) लपवू नका छपवू नका धरलाय हातात काय दावा

५) गळला मोहर झडली पालवी फळे लागली निळी जांभळी

६) जसा जीवत जीव घुटमळ तस पिरतीच वाटतय बळ