Jump to content

बोट्सोगो म्पेडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोट्सोगो एमपेडी
व्यक्तिगत माहिती
जन्म ३ फेब्रुवारी, २००३ (2003-02-03) (वय: २१)
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजवा हात-मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० ऑगस्ट २०२१ वि लेसोथो
शेवटची टी२०आ १६ सप्टेंबर २०२१ वि टांझानिया
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने २२
धावा ९९
फलंदाजीची सरासरी ६.६०
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या २०
चेंडू ३०५
बळी २२
गोलंदाजीची सरासरी १२.६८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/८
झेल/यष्टीचीत ४/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, २१ ऑगस्ट २०२२

बोट्सोगो एमपेडी (जन्म ३ फेब्रुवारी २००३) ही एक बोत्सवानाची क्रिकेट खेळाडू आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोत्सवानाचे प्रतिनिधित्व करते.[] तिला मोचुडी एक्सप्रेस असे टोपणनाव आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Botsogo Mpedi". ESPN Cricinfo. 21 August 2022 रोजी पाहिले.